दिवाळीच्या साफ सफाईसाठी सध्या ऑनलाईन ट्रेंडिंग असणाऱ्या गोष्टी

दिवाळी जवळ आली कि बऱ्याचशा घरांमध्ये युद्धपातळीवर सुरु होणारे पहिले काम म्हणजे दिवाळीची साफ सफाई. सध्या whatsapp वर जोक फिरतो आहे कि बायका साफ सफाई करायची आहे असं ओरडत प्रत्यक्षात मात्र घरातल्या नको त्या वस्तू काढत सुद्धा नाहीत. फक्त त्यांची जागा बदलतात. या माळ्यावरून त्या रूम मध्ये बस ! असो,
तर मग आज इथे तुमच्या साठी घेऊन आलो आहोत खास टिप्स ज्या तुम्हाला घराची साफ सफाई करण्यात भरपूर मदत करतील. 

आधी वळूया सामानाकडे –
कपडे – बरेचदा असं होत कि खूपसे कपडे मी आज बारीक होईन, त्याला थोडे मार्जिन असेल तर उसवून घेईन असं म्हणत येत नसताना देखील आपल्या कपाटात ठाण मांडून बसलेले असतात. जर खरंच तुम्ही वजन कमी करायचे मनावर घेतले असेल आणि ते कपडे काही काळाने तुम्हाला नक्की बसतील असे वाटत असेल तर ते ठेवाच पण असे नसेल तर ते कोना तरी गरजू व्यक्तीला देऊन टाका. त्याने तुमच्या कपाटातली जागा हि मोकळी होईल आणि घेणाऱ्या व्यक्तीला काहीतरी छान मिळाले याचा आनंदही त्याच्या चेहऱ्यावर तिमहला दिसेल.
जी गत  कपड्यांची तीच मुलांच्या खेळण्यांचीही. मूळ मोठी झाली तरी त्याला हे आवडायचं , ती या खेळण्यांशी भरपूर खेळायची असं म्हणत जपून ठेवलेली खेळणी तुमच्या आसपास च्या गरीब मुलांमध्ये वाटून टाकली तर त्यांना त्या खेळण्यांचा उपभोगहीउपभोग घेता येईल. अन्यथा मुलांच्या कपाटात पडून काही दिवसांनी तुटण्यावाचून आणि विटण्यावाचून त्यांना काहीच पर्याय राहणार नाही. एखाद खेळणं आठवण म्हणून ठेऊन बाकीची देऊन टाका , बघा ज्यांना दिली आहेत ती मुलं  किती खुश होतील ते !
अस करत करत नको असलेले कपडे, खेळणी , काही जुनी भांडी, चपला ,नको असलेले इलेक्ट्रॉनिकस आणि इतर सामान  हे सारे काढले कि २५ % जागा तरी रिकामी होईल आणि मग सुरुवात करता येईल खऱ्या साफ सफाईला.
भिंती-  पंखे साफ करण्यासाठी –
जर तुमच्याकडे लांब झाडू नसेल तर एका मोठ्या रॉडला कापड बांधूनही तुम्ही भिंती आणि सिलिंगची धूळ साफ करू शकता, सुक्या कपड्याने साफ केल्यावर , ओल कापड रॉड ला लावून साफ करता येतील. हल्ली बाजारात नवीन नवीन तर्हेचे लांब झाडू आणि साफ सफाईसाठीची वेगवेगळी साधन  उपलब्ध आहेत. ऑनलाईनंही ह्या वस्तू तुम्हाला घेता येतील.
काही ऑनलाईन मिळणारी साधने , त्यांचा उपयोग कसा करायचा याबद्दलची माहिती आणि ती कुठून विकत घेता येतील यांच्या लिंक्स येथे दिल्या आहेत. त्या वस्तू खरेदी करायच्या असल्यास इथूनही लिंक वर क्लीक करून अगदी पटकन तुम्ही त्या विकत घेऊ शकाल.

भिंती आणि सिलिंग साफ करण्यासाठी खालील वेगवेगळ्या प्रकारच्या झाडूंचा तुम्ही उपयोग करू शकाल. 

https://amzn.to/3eikY96

पंखे साफ करण्यासाठी बाजारात आलेल्या नवीन साधनांपैकी काही येथे दिली आहेत : अशा प्रकारच्या साधनाने पंखे , पुस्तकांची कपाटे, खिडकीची तावदाने , गाडीच्या काचा इ गोष्टी साफ करता येतात. खरेदी करण्यासाठी या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन मागवू शकता.

https://amzn.to/3oLSYj0

लादी साफ करण्यासाठी  सध्या ट्रेंडिंग असणारे मॉप्स  – स्प्रे मॉप  –
ज्यामध्ये एक ऍल्युमिनिअम वा प्लास्टिक च्या रॉडला  खाली एक मिक्रोफायबरचे कापड जोडलेले असते आणि स्प्रे करण्यासाठी काहींमध्ये बाटलीची सोय असते. काहींमध्ये ओले आणि सुके पुसणे एकाच कापडाने होते तर काहींमध्ये २ वेगळ्या सोयी दिल्या आहेत. विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा .

https://amzn.to/327VTc5

बकेट स्पिन मॉप  : 

https://amzn.to/2HNiDax

 क्लिनिंग कॉम्बो 

https://amzn.to/3258PPY

फ्लॅट मॅक्रोफायबर मॉप 

https://amzn.to/3oPSjxa

किचनच्या साफ सफाईसाठी – 
हॉल, आणि बेडरूम पेक्षा किचनची साफसफाई हि खूपच कठीण काम असते. एक तर आपल्या किचन मध्ये असणारी भरपूर भांडी आणि खालच्या शेल्फ बरोबर वर असणारे सामानाने गजबजलेले माळे. पण यासाठी हि एक सोपा उपाय आहे. जर तुमच्या कडे व्हॅक्युम क्लीनर असेल तर हे काम थोडे पटापट होण्यात मदत होईल. व्हॅक्युम क्लिनर हि २ प्रकारचे असतात. एक नुसते ड्राय आणि एक वेट आणि ड्राय. बाजारात उपलब्ध असणाऱ्या व्हॅक्युम क्लीनर पैकी काहींची माहिती आणि साधारण किमती येथे दिल्या आहेत. ऑनलाईन विकत घ्यायचे असल्यास दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती व्हॅक्युम क्लीनर्स विकत घेऊ शकता. 

Eureka Forbes Quick Clean DX 1200-Watt Vacuum Cleaner

https://amzn.to/326ufMv

Prestige Wet&Dry Vacuum Cleaner Typhoon -05

https://amzn.to/2HMQnVx

KENT Force Cyclonic Vacuum Cleaner 2000-Watt

https://amzn.to/3ejZl8z

 

Pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu