मनसोक्त भटकंती
दररोजच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन मनसोक्त भटकंती करावी असे कोणाला वाटत नाही. कधी आपल्या कुटुंबासोबत कधी मित्र मैत्रिणींसोबत कधी मुलांसोबत विरंगुळ्याचे धम्माल मस्तीचे क्षण व्यतीत करावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं .पण प्रत्येकाची पर्यटनाची आवड , भटकंतीचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यांना त्या भटकंतीदरम्यान आलेल्या अनुभवही तितकेच रंजक आणि वैविध्यपूर्ण असतात.सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण घराच्या बाहेर ही पडू शकत नाही .त्यामुळे घरात बसून पर्यटनाचा आनंद कसा घ्यायचा विचार करताना, आपल्यापैकी बरेचजण भटकंतीदरम्यान आलेल्या नाना विध अनुभवांनी समृद्ध असतील त्या अनुभवांनी त्यांची पोतडी भरलेली असेल .
म्हणूनच www.townpune.com च्या वाचकांपर्यंत हे अनुभव तुम्हाला पोहोचवण्याची संधी आता आम्ही देणार आहोत.
तुम्ही पाठवलेले अनुभव, छायाचित्रे आणि एखाद्या ठिकाणाचे विशेष महत्त्व अशा सगळ्या गोष्टी भटकंती या सदरातून त्या प्रसिद्ध केल्या जातील.
या उपक्रमांमुळे कदाचित त्या ठिकाणी प्रत्यक्षात फिरून न येता सुद्धा वाचकांना वाचनातून त्या ठिकाणाचा उत्तम अनुभव घेता येईल.
म्हणूनच पार्ल्यातील वाचकांसाठी तुमच्याकडे जर काही उत्तम अनुभव असतील ,वाचनीय काही असेल तर ते आम्हाला पाठवायला विसरू नका. आम्हाला या पत्त्यावर कमी मेल करू शकता .
townpune@gmail.com
or Whatsapp on – 9769261182
जुलै महिन्यातील या सत्रातील विशेष लेख आहे –
डॉक्टर मिलिंद जोशी यांनी लिहिलेला आगळ वेगळं या सदरातील लेख –
आगळं-वेगळं : परदेसी सिनेगॉग, कोची