Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Finance Articles , news and Updates in Pune
New-age shopping - from cashless to card-less !
Finance All Articles

New-age shopping - from cashless to card-less !

new age shopping image Imagine, you walk into a store, submit your shopping list at the counter and a map on your phone screen directs you to your must-buys in the shopping list. Just stuff it all in the trolley, run to the counter, tap your phone on the machine and you are done! No waiting for tendering exact change or for your card to get swiped. Your phone has done it all.

Read more...
 
अर्थसंस्कार - २
Finance All Articles

अर्थसंस्कार- २

आशिष स्वप्न पडून दचकून उठला. पल्लवी शेजारी शांत झोपली होती. तिच्या शेजारी छोटा ओम गाढ झोपेत होता. स्वप्नात आशिषला आपल्या गाडीचा अपघात झाल्याचे दिसते. तेंव्हाची वाटलेली भीती त्याला अजून जाणवत होती. घामाने पाठ ओली झाली होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकून त्याला हायसं वाटलं.आपण नसलो तर ओमच शिक्षण ,घराच्या कर्जाचा EMI , हा घरखर्च या महागाईच्या काळात ..... हे सगळ जमेल एकट्या पल्लवीला ? लग्न झाल्यापासून आपण किती plan केले  आहेत. मोठ घर, गाडी, मुलाला उत्कृष्ठ शिक्षण व परदेशात उच्च शिक्षण, परदेश दौरा, जमलंच तर फार्म हाउस, इतक करूनही रिटायरमेंटनंतर हातात येणारी भक्कम पेन्शन वगैरे वगैरे ......

Read more...
 
अर्थसंस्कार
Finance All Articles

'अर्थसंस्कार'

Financeआईवडिलांकडून मुलांवर कळत नकळत संस्कार होत असतात. चांगला आणि यशस्वी माणूस बनण्यासाठी या संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. आधुनिक काळात यात भर पडली आहे ती आर्थिक संस्कारांची, पूर्वीपासून बचतीचे महत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले जाते. पण आता बचतीबरोबर गुंतवणुकीचे महत्व ठसवणे गरजेचे आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संस्कार आणि शिस्त यांचे संदर्भ बदलत जातात.

लहान मुलांना पाढे, श्लोक मुखोद् गत   होण्यासाठी रोज म्हणायला लावतात तसंच मुलगा जेव्हा शिक्षण संपवून नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा तशाच शिस्तीने आणि सातत्याने बचतीची सवय लागणे आवश्यक आहे.

Read more...
 
Best car discounts for November 2015
Finance All Articles

Best car discounts for November 2015

Diwali is just around the corner and car manufacturers and dealerships are sparing no efforts to rope in customers.here is the list of best deals which the manufacturers and dealers are giving this november 2015


carsHyundai Grand i10

Hyundai dealers are offering all versions of the Grand i10 at an exchange bonus of Rs 40,000, along with a cash benefit of Rs 8,000. Also on offer is free insurance worth up to Rs 22,000, depending on the variant, adding up to a grand total of Rs 70,000 in benefits.

Read more...
 


Facebook Image

twiter


 

 

 

 

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla