Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Fashion in Pune |Pune Fashion
Keep track of fashion because it’s beauty that never fades!
Fashion All Articles

Keep track of fashion because it’s beauty that never fades!

fashionMarie Von Ebner-Eschenbach once said,“So soon as a fashion is Universal, it is out of date”. Mumbai and Pune fall in the category of the most advanced and up-to-date cities in India. The crowd, predominantly, in both these cities comprises of the youth where fashion is mainly favored and sought-after.At present, fashion is proceeding on such an enormous scale that it ceaselessly witnesses something new from time to time.

Since it is the season of monsoons, the fashion is trending more towards skirts, shorts alongwith monsoon footwears. Though the city is experiencing a pleasant weather but due to the intermittent winds, the folks are usually clothed in cardigans or thin jackets. A variety of monsoon footwears are available in different shops at different prices. If you take a tour to the colleges and eateries of these cities, you will spot a manifold variety of rainy footwears each design better from the other. A massive mid-season sale is currently going on in all the malls and other shopping complexes. Every brand is offering a substantial sale.

Read more...
 
" फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा.."
Fashion All Articles

    " फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा.."

health newHealth  is  wealth  म्हणतात ते काही चुकीच नाही. आळसे कार्यभाग संपतो असे म्हणतात, पण उत्तम आरोग्य असणाऱ्याला आळस कधीच येत नाही.याउलट लठ्ठपणा म्हणजे माणसाला कायम चिंताग्रस्त करणारी अवस्था.शिवाय यातून अनेक समस्याही निर्माण होतात. रक्ताचा उच्च दाब सांध्यांचे विकार मधुमेह यांच्यासारख्या गंभीर रोगांबाबाद स्थूलता हि निमित्त स्वरुपाची असते.म्हणूनच उत्तम आरोग्य राखायचे असेल तर त्याची गुरुकिल्ली म्हणजे रोजचा व्यायाम आणि संतुलित आहार!आहार घेतल्याने शरीरात शक्तीचा साठ होत असतो आणि  कामांमुळे आणि रोजच्या कष्टांमुळे ती शक्ती खर्च होत असते.

निरोगी माणसाच्या शरीरातशक्ती संचय आणि व्यय यांचे प्रमाण सम रहाते म्हणून त्याचे वजन स्थिर राहते. स्थूल माणसाच्या शरीरात मात्र हि अवस्था विषम असते.म्हणूनच 'आहार नियंत्रण' हा स्तुलता निवारण्याचा एक महत्वाचा उपाय आहे.हालचाल करण्यासाठी आणि रीरांतर्गत अवयवांना काम करण्यासाठी उर्जेची (उष्णतेची) गरज असते.  उष्णता आपल्याला रोजच्या आहारातून प्राप्त होते. 

Read more...
 
Shopping in Pune - Roadside Shopping Areas
Fashion All Articles

Shopping in Pune - Top Roadside Shopping Areas In Pune

Now a days the fashion trends are ever changing, so it is very diffecult to beat the budget if you want to match up with the fashion trends.So here is the list of roadside shopping in pune....


Tulsi Baug
Tulsi Baug 1This is the noisiest market area of Pune. Filled with temporary stalls and lined shops, you can find
household items as well as cosmetic jewellery here. If you are interested in the traditional wares of the
Maharashtrians -- the pearl nose ring and necklace and the nine yard saree -- you will easily get it here.
This is one place which should never be missed if you are in Pune. You don't need to buy anything but
just experience the beauty of this market which has everything from traditional wares to modern day fancy items.Beauty of this market is the narrow bylanes most of the times crowded which makes you to think of the traditional feasts of yesteryears.You can get almost anything here but be prepared for hard bargain as is the case in any other shopping street.

Read more...
 
दिवाळीसाठी खास पुरुषांच्या व लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशन ट्रेंड्स …2015
Fashion All Articles

दिवाळीसाठी खास पुरुषांच्या व लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशन ट्रेंड्स …

neharu jacketदिवाळी म्हणजे दीपोत्सवाचा सण या सणाला काही दिवसच शिल्लक असल्याने बाजारात खरेदीला वेग आला आहे. तस म्हटलं तर दिवाळीच शॉपिंग बायकांचा खास उत्साहाचा आणि आवडीचा भाग ,पण यंदा पुरुषांच्या आणि लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशन चे देखील वेगवेगळे ट्रेंड्स मार्केट मध्ये दिसत आहेत. शॉपिंग फक्त महिलांसाठीच असं नाही. यंदा पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठीही खास पॅटर्न बाजारात इन झाले आहेत.
पुरुषांच्या पठाणी, जीन्स, इंडो वेस्टर्न, पटियाला, जोधपुरी, पठाणी कुर्ता, धोती पॅटर्न डिझायनर सूट यांची चलती आता दुकानात आहे. याचबरोबर प्रिंटेड शर्ट, होजिअरी स्लिव्हज या प्रकारच्या शर्टलाही वाढती मागणी वाढते आहे.

Read more...
 
नवरात्री फॅशन ट्रेंड्स २०१५
Fashion All Articles

नवरात्री फॅशन ट्रेंड्स २०१५

navratri garabaरंगीलो मारो घागरो.... असो किंवा कुकडा तारा ढोल... असो सळसळत्या उत्साहात गाण्यांच्या तालावर नाचत , गरबा, दांडिया खेळत नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. नऊ दिवस रंगांची उधळण असते. मग ते रंग रंगी बेरंगी घागरा चोळी चे असोत वा त्यावर घालणाऱ्या दागिन्यांचे ! हे सगळे आपल्या जीवनातही रंग भरतात. यावर्षीही बाजारात आलेल्या नवीन ड्रेसेस व दागिन्यांचे ट्रेंड खास तुमच्या साठी.नवरात्रीत खेळला जाणारा गरबा दांडिया हे गुजरातचे नृत्यप्रकार असले तरीही ते महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय आहेत.या दिवसांमध्ये दांडिया खेळायला जाताना ९ दिवस रोज नवीन साज शृंगार करावा म्हणून खूप आधीपासूनच तरुणाईची तयारी सुरु होते.तरुणाईच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी बाजारपेठाही सज्ज होतात.पण महागडे कपडे व दागिने घेण्यापेक्षा आपल्या आवाक्यात बसतील असे काही सुंदर मिळते का अशी शोधाशोध सुरु होते. यासाठीच यंदाच्या नवरात्रोत्सवाचा ट्रेंड जाणून घेऊया ......

Read more...
 
जीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….
Fashion All Articles

जीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….

jeansफॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते. जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांध्ये जादू केली आहे. जीन्स सोबत शर्ट, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता नवा लूक देतं.

Read more...
 
मॉन्सून शॉपिंग
Fashion All Articles

'मॉन्सून शॉपिंग'

2012-07-29 20.05.06पावसाळा आला की  मॉन्सून सेल ची धमाल सुरु होते. मुंबईत, पुण्यात अनेक मॉल्समध्ये  अनेक ब्रँड्सवर सेल सुरु होतात.हे सेल साधारणत: ऑगस्ट मध्यापर्यंत चालू असतात. आपला  वॉर्डरोब  नव्याने सजवण्यासाठी ही उत्तम वेळ असते. तसेच पावसाळ्यात पर्स, चप्पल, घड्याळे अगदी कपडे सुद्धा भिजले की खराब होतात. म्हणूनच पावसाळ्यात कोणत्या गोष्टींची काळजी कशी घ्याल आणि या  मॉन्सून सेल ची मजा घेत रस्ता शॉपिंगही कुठे कराल याबद्दल काही टिप्स .....
चप्पल :
पावसाळ्यात लेदरच्या  चप्पल किंवा बूट वापरणं अगदी शक्य नसतं कारण पाण्याने भिजल्यावर त्याची पुरेपूर वाट लागते. म्हणूनच  पावसाळ्याचा विचार केला तर बाजारात वगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक , सिलिकॉन आणि रबराच्या चपलाही आल्या आहेत. पावसाळी चापालांमध्ये चॉकलेटी , काळा, पांढरा असे नेहमीचे रंग न दिसता ट्रेंडी असे निळा, गुलाबी, पिस्ता, केशरी, पिवळा असेही रंग दिसत आहेत. 

Read more...
 
फॅशन ट्रेंड्स खास नवरात्रीसाठी
Fashion All Articles

फॅशन  ट्रेंड्स खास नवरात्रीसाठी


रंगीलो मारो घागरो.... असो किंवा कुकडा तारा ढोल... असो सळसळत्या उत्साहात गाण्यांच्या तालावर नाचत , गरबा, दांडिया खेळत नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. नऊ दिवस रंगांची उधळण असते. मग ते रंग रंगी बेरंगी घागरा चोळी चे असोत वा त्यावर घालणाऱ्या दागिन्यांचे ! हे सगळे आपल्या जीवनातही रंग भरतात. यावर्षीही बाजारात आलेल्या नवीन ड्रेसेस व दागिन्यांचे ट्रेंड खास तुमच्या साठी.  नवरात्रीत खेळला जाणारा गरबा दांडिया हे गुजरातचे नृत्यप्रकार असले तरीही ते महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय आहेत.या  दिवसांमध्ये दांडिया खेळायला जाताना ९ दिवस रोज नवीन साज शृंगार करावा म्हणून खूप आधीपासूनच तरुणाईची तयारी सुरु होते.तरुणाईच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी  बाजारपेठाही सज्ज होतात.पण महागडे कपडे व दागिने घेण्यापेक्षा आपल्या आवाक्यात बसतील असे काही सुंदर मिळते का अशी शोधाशोध सुरु होते. यासाठीच यंदाच्या नवरात्रोत्सवाचा ट्रेंड जाणून घेऊया ......

Read more...
 


Facebook Image

twiter


 

 

 

 

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla