Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Movie Review,News
यशवंतराव चव्हाण मराठी सिनेमा
मनोरंजन लेख

यशवंतराव चव्हाण 

यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीवरआधारित मराठी सिनेमा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, कराडचे सुपुत्र, आणि खर्या अर्थाने महाराष्ट्राचे जडनघडण कर्ते व महाराष्ट्राच्या खर्या "साहेबा" पैकी एक स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जीवनावरचा चित्रपट 14 मार्च ला प्रदर्शित होतोय.

Read more...
 
'फँड्री' - marathi Movie
मनोरंजन लेख

'फँड्री'
  

fandry2मराठी चित्रपटांची श्वास नंतर आलेली न्यू वेव्ह, खरच कितपत न्यू, असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. कारण सामान्य दर्जाचे अनेक चित्रपट सतत निघत असतात. मात्र एक लक्षात घ्यायला हवं, की वेगळा चित्रपट हा नेहमीच कमी प्रमाणात येतो. तो व्यावसायिक चित्रपटाची जागा घेत नाही, तर कमी प्रमाणात का होईना त्यासाठी एक पर्याय उपलब्ध करुन देतो. उद्या प्रदर्शित होणारा नागराज मंजुळेचा 'फँड्री' हा या प्रकारचा वेगळा चित्रपट आहे, जो सर्वांनी अवश्य पाहायला हवा. एक मात्र मी सांगेन, की तो पाहायला जाताना कोणताही पूर्वग्रह, सकारात्मक वा नकारात्मक, बरोबर नेऊ नका. आपल्याला काय पाहायला मिळणार याविषयीच्या कल्पना करत चित्रपटगृहात गेलं तर आपला दृष्टीकोनच चित्रपटाचा पूर्ण परिणाम आपल्यावर होऊ देत नाही. त्यामुळे आपल्या कल्पना, आपल्या अपेक्षा बाहेरच ठेवा आणि पूर्ण मोकळ्या मनाने हा चित्रपट पाहायला जा. तुम्हाला तो नक्की आवडेल, विचार करायला लावेल.

Read more...
 


Facebook Image

twiter


 

 

 

 

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla