Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Pune Education| Education in Pune
ढिल दे दे ढिल दे दे रे भैय्या ....
Education All Articles

ढिल दे दे  ढिल दे दे रे भैय्या ....

firkiपौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होते. सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायानातून उत्तरायणात होण्याच्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात.

यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये मकरसंक्रांत १४ जानेवारीला आली आहे.

मकरसंक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली. या देवीला अनेक हात आहेत.

Read more...
 
Be Monsoon Ready With These Amezing Games For Kids
Education All Articles

Be Monsoon Ready With These Amezing Games For Kids

paper boatIs the monsoon holding up your kids indoors? Children can really miss their outdoor playtime during rainy days. Why not make the most of these days, as there are a innumerable ways to spend time indoors as well as outdoors and have fun! So here is the list of some games for a rainy day ..

Outdoor games:


Boat Race –
We had spent hours having fun with these after the rains had receded. The fast flowing muddy water used to carry our paper boats till they were too wet to stay afloat. Teach your children to make paper boats and show them how the old game was played in the olden days! They will love playing race with their friends’ boats.

Read more...
 
Pune, the Right Place to Bloom Your Educational Figments.
Education All Articles

Pune, the Right Place to Bloom Your Educational Figments.

Pune-University-Pune is known as the “Oxford of the East”due to the presence of 9 universities and about 100 colleges in the city. Name of Pune is now identical with education, information technology, tourism and automotive industry. Pune is one of the most attractive hubs of several students from all over the country and the world. Students from more than 70 countries study in Pune. The University of Pune is recognized as one of the largest universities of the world. The city offers a variety of educational courses including, engineering, medicine, management, information technology, architecture, communication and so on. The colleges are equipped with good infrastructure and professional faculty.

Read more...
 
Educational Institutes in Pune
Education All Articles

Educational Institutes in Pune

Pune-University-Pune is located in the Sahyadri hills range in the western part of India. Pune was earlier known as ‘pensioner’s paradise’ and an ideal place to stay after retirement. Blessed with a temperate climate, Pune played ‘little brother’ to Mumbai for a long time.

During the British rule, Pune gradually became the military centre of western India. The people of Pune are very progressive, and understood the need of better education for the progress of India as a nation.

Read more...
 
मुले आणि अभ्यास
Education All Articles

मुले आणि अभ्यास

kid-doing-homework* मुलांना शिकवा वेळेचे नियोजन -
अभ्यासासाठी दिलेल्या वेळात पुन्हा निरनिराळ्या विषयांसाठी ठराविक वेळ द्यावयास हवा. जो विषय कठीण वाटत असेल त्याला अधिक वेळ द्या.वेळापत्रक तयार करताना महत्वाच्या गोष्टींसाठी प्रथम व अधिक वेळ द्यायला हवा.प्रत्येकाची कार्यक्षमतेची वेळ निरनिराळी असू शकते.कुणी सकाळी अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकेल तर कुणी संध्याकाळी.जेंव्हा ग्रहण, स्मरण सर्वाधिक चांगले असेल, विचारशक्ती , तर्कशक्ती अत्यंत जागरूक असेल तेंव्हा कल्पकता अधिक बहरू शकेल.तुमच्या मुलाची अशी वेळ कोणती हे त्याच्या /तिच्या मदतीने शोधून काढा आणि महत्वाचे काम अभ्यास या साठी ती वेळ नियुक्त करा. अभ्यास किती वेळ केला यापेक्षा तो कसा केला, त्याचा दर्जा याला अधिक महत्व आहे.विश्रांतीमुळे मन ताजे तवाने रहाते. चांगल्याप्रकारे एकाग्र होऊ शकते.स्मरण, ग्रहण, विचार, तर्क इ. मानसिक शक्ती वाढवतात.आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोपही घ्यायला हवी.

Read more...
 
स्टाईलीश वाचन
Education All Articles

'स्टाईलीश  वाचन'

j0409270वाचन ही तशी व्यक्तीपरत्वे कमी अधिक आवड (आणि सवड) असणारी बाब. मात्र तरीही प्रत्येक पिढी 'आजकालची मुले वाचतच नाहीत' असे म्हणतच असते. त्याला खरंच नाइलाज आहे. मात्र असे असले तरी आजकालची मुले वाचतच नाहीत ही ओरड काही तितकिशी  खरी नाही. मुले ( इथे मुले आणि मुली या दोन्ही अर्थाने हा शब्द योजला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.) वाचतात, खरच वाचतात.हो त्यांच्या वाचनाची पद्धत वेगळी असू शकते (कदाचित). म्हणजे 'चिंता करतो विश्वाची' असा धीर गंभीर चेहरा करत , आजूबाजूला आपल्या किमान एक पंचमांश वजन भरतील, अशा दोन चार कादंबऱ्या आणि चारशे किंवा अशीच 'काहीशे' पानांची 'जड' कादंबरी दोन्ही हाताने पेलवत , मध्येच नाकावरचा चष्मा तर्जनीने सरळ करत, डुगूडुगू हलणाऱ्या आणि वारा कमी आणि आवाज जास्त करणाऱ्या टेबल फॅनचा वारा खात , आकाशवाणीवरील 'अभी ना जाओ छोडके के दिल अभी भर नही' च्या दर्द भऱ्या गीतात हरवत, एक हात 'इतिहास जमा' झालेल्या खुर्चीत स्वत:ला सावरत, चेहऱ्याचा अर्धा भाग जवळपास त्या कादंबरीने 'खाऊन' टाकलेला आहे, अशा 'प्रेक्षणीय' स्थितीत नसतील(च) वाचत.

Read more...
 
गुंफिते संस्कार फुलांची माला ...
Education All Articles

गुंफिते संस्कार फुलांची माला ...

mother-and-baby1अस म्हटलं जात की मुल ही आईच्या पोटात असल्यापासूनच शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात करतात, आणि ते खरच आहे की ! अभिमन्यूने नाही का आईच्या पोटात असतानाच चक्रव्यूह प्रवेशाची प्रक्रिया शिकून घेतली होती. आणि म्हणूनच आज सर्वत्र उपलब्ध असलेल्या गर्भसंस्कार केंद्रात प्रवेश मिळवून आपल्या मुलांना पोटात असल्यापासूनच चांगल्या संस्कारांचे धडे आई देत असल्याचे आपल्याला सर्रास पाहायला मिळते.खरच, मुलांना त्यांची जवाबदारी कळेल आणि ती जवाबदारीने वागतील अशी शिस्त लावणे हे आजच्या काळात खूपच महत्वाचे आहे.मुल स्वतःचे स्थान समाजात स्वतः निर्माण करू शकतील असे संस्कार अतिशय प्रेमाने त्यांच्यावर केले गेले पाहिजेत. असे करण्यात जर पालक यशस्वी झाले, तर मुलांना चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याची गरज भासणार नाही. यशस्वी संगोपनाचे काही मूलमंत्र पालक त्यांच्यासाठी किती जास्तीत जास्त वेळ देऊ शकतात या गोष्टीवर जास्त अवलंबून असतो. 

Read more...
 


Facebook Image

twiter


 

 

 

 

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla